Aai
देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले...आणि विचारलं दुसरं
काही मागा....तर तुम्ही काय
मागणार..?? '
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने
लिहण्याचा आधिकार मागणार...
.
कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख:
काहीच नाहीत..."
Leave a Comment