Marathi best sms
खुप छान नक्की वाचा...
.
.
"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये ...
.
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!! .
.
.
प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!! ☺ .
.
.
आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात;
चालत राहणारालाच
ध्येय गाठता येते..
Leave a Comment