Marathi joke
आपला अँडमिन बाईक वरुन जात
असतो
पण पोरगी बघन्याच्या नादात
धपकन
पडतो
. मुलगी : Oh My God!
काही लागल
तर
नाही ना ?
.
.
. .
अँडमिन : नाही ग वेडे,
आम्ही असेच
उतरतो.??
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार…
.
… … .
… .
२रा मच्छर: मी इंजिनीयर
बनणार आहे…
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार
आहे,…
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात…
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला…
आख्ख्या करीअरची वाट
लावली..????
Leave a Comment