How to hide file in mobile
तुम्हाला तुमचे personal file(photo,video इत्यादी.) अशा प्रकारे लपवायचे असतील की जर कोणी तुम्हाला तुमचे password विचारले आणी तुम्ही त्याला password सांगितले तरी lock open व्हावा पण त्यातील photo किंवा video अथवा इतर कोनतीही File त्याला दिसु नयेत..
तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की असे कसे करता येईल ?
पण मी तुम्हाला अशी trick सांगणार आहे की ज्यामुळे वरती सांगितल्याप्रमाने तुम्हाला तुमचे personal file hide करता येईल.
त्यासाठी तुम्हाला "Audio Manager" हे App आपल्या Mobile मध्ये instrall करावे लागेल.
Audio manager या App मधे आपल्याला दोन password ठेवता येतील 1 original & 1 fake
जेव्हा तुम्ही original password चा वापर करून file hide कराल आणी तुम्ही fake password enter कराल तेव्हा folder open तर होतील पण त्याताल फाईल मात्र दिसणार नाहीत. जेव्हा तुम्ही original password enter कराल तेव्हाच ते File दिसतील.
!
!
Follo me Step by step.
येथे तुमचा original password टाका जेव्हा तुम्ही इथे सेट केलेला password टाकाल तेव्हा तुम्ही hide केली त्या Files दिसतील.
Fake passeord वर क्लिक करा व Fake password set करा.
Leave a Comment